Posts

Showing posts from November, 2019

मौजे गंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात संविधान गौरव दिन साजरा बिलोली प्रतिनिधी वैभव घाटे

Image
बिलोली प्रतिनिधी (वैभव घाटे) बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव ग्रामपंचायतीमध्ये दि.26 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी ठीक 10 वाजता भारतीय संविधानाचा 70वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच सौ. साविञाबाई घाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्यामध्ये शहिद झालेल्या शुरविर पोलीस जवानाना श्रध्दांजली वाहीण्यात आली यावेळी सरपंच सौ.साविञाबाई घाटे ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे सामाजिक कार्यकर्ते माधवराव घाटे बाबाराव तोटलवार मारोती घाटे मारोती पाटील माणिकराव बासरे शेख महमद गंगाधर गायकवाड उत्तम घाटे नागोराव घाटे आदीची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा.पं.सेवक परिश्रम घेतले.

नगरसेवक जावेद कुरेशी पाणीटंचाईच्या संदर्भात मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना दिले निवेदन बिलोली प्रतिनिधी - (व्हि.एम.घाटे)

Image
बिलोली प्रतिनिधी - (व्हि.एम.घाटे)  शहरातील भास्करनगर, नई आबादी प्रभाग  क्र. एक मध्ये अनेक दिवासापासुन पाणी टंचाई असल्याने   या भागाचे नगरसेवक  जावेद  कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली  भव्य मोर्चा काढणार असल्याची माहीती आहे. भास्करनगर व नई आबादी मध्ये नळ योजना कार्यान्वीत नसल्याने  तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्यासाठी  यापुर्वी अनेकवेळा निवेदन मोर्चा  काढण्यात आले होते. सतत रेटा लावल्या नंतर   बिलोली नगरपालीकेने  या भागात बोआरवेल खोदुन मोटार व पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा करण्याचा  ठराव सम्मत करण्यात आला.  भुजल विभागाचे आधिकारी स्थळ पहाणी करुन  पाणी  आसलेली जागा  दाखवुन मंजुरी दिली, अन्दाज  पत्रक तयार असुन मंजुर आहे.यानंतर पुढील कार्यवाही झाली नाही. कोठे शिकली समजले नाही. बिलोली नगर पालीका  जनतेला प्राथमिक सुविधा  पाणी पुरवठा  स्वच्छता  वा  आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी आहे. याकडे बिलोली नगरपालीका  जाणीवपुर्वक ...