पत्रकार मिनाताई राहींज यांची पत्रकार संघाच्या प्रदेश महीलामंच उपाध्यक्षपदी निवङ
काष्टी प्रतिनिधी (मिनाताई राहींज) काष्टी ता श्रीगोंदा येथील धनगर शक्तीच्या प्रतिनिधी सौ मिनाताई सूभाष राहींज यांची अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महीलामंचच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवङ करण्यात आली अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश पदाधिकायांची बैठक नुकतीच अहमदनगरमध्ये घेण्यात आली या बैठकित ही निवङ करण्यात आली बैठकिच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय अध्यक्ष मनोहर सूने होते निवङीनंतर नूतन उपाध्यक्ष साॅ मिनाताई राहींज यांचा सत्कार प्रदेश महीलामंच अध्यक्षा सौ जोशिला पगारीया यांच्या हस्ते करण्या...