पत्रकार मिनाताई राहींज यांची पत्रकार संघाच्या प्रदेश महीलामंच उपाध्यक्षपदी निवङ
काष्टी प्रतिनिधी
(मिनाताई राहींज)
काष्टी ता श्रीगोंदा येथील धनगर शक्तीच्या प्रतिनिधी सौ मिनाताई सूभाष राहींज यांची अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महीलामंचच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवङ करण्यात आली
अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश पदाधिकायांची बैठक नुकतीच अहमदनगरमध्ये घेण्यात आली या बैठकित ही निवङ करण्यात आली बैठकिच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय अध्यक्ष मनोहर सूने होते
निवङीनंतर नूतन उपाध्यक्ष साॅ मिनाताई राहींज यांचा सत्कार प्रदेश महीलामंच अध्यक्षा सौ जोशिला पगारीया यांच्या हस्ते करण्यात आला सत्काराला ऊत्तर देतानां मिनाताई राहींज म्हणाल्या पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यातील महीला पत्रकारानां संघटीत करून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आवाज ऊठवू तसेच पत्रकारानां शासनाच्या सर्व सेवा सूविधा पूरविण्यासाठी आपला प्रयत्न असेल
बैठकिस केंद्रिय प्रदेश सरचिटणस सूरेश सवळे प्रदेश महीलामंच अध्यक्षा सौ. जोशिला पगारीया अशोकराव पवार राजेंद्र भूरे बाळासाहेब जाधव शंकर मरकङ सूधीर चव्हाण दिपक खोसे भाऊ कदम बाबा बेलापूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते
आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले

Comments
Post a Comment