Posts

Showing posts from December 25, 2021
Image
  नायगाव विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षा सारखी अवस्था ;  राष्ट्रवादी काँग्रेसची होणार का ? भास्करराव भिलवंडे यांनी केली चिंता व्यक्त.  नायगाव  / रुई माधव पवार नायगाव विधानसभा मतदार संघातील दिग्ज नेते मंडळी काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या दोन तीन वर्षाखाली मोठया प्रमाणात गळती लागली होती त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसची घडयाळ बाजूला सोडून भाजपा पक्षात प्रवेश केला होता व कमळ हातात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपा पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी भाजपाचे कमळ कोमेजून परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाची घड्याळ मजबूत हाताला बांधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी आनंद उत्सव सा...
Image
  नागोराव तिप्पलवाड यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्काराने सन्मानित     नायगाव रूई - माधवराव पवार  पुणे शहरात दि २४ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला त्यात तिप्पलवाड नागोराव मारोती उर्फ एन टी सर बरबडेकर यांना राज्यस्तरीय गुणिजन पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुणे ह-भ-प मा  श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी तसेच समारंभाचे अध्यक्ष मा. रमेश आव्हाड ,माजी पोलीस अधिकारी मुंबई,सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार  संस्थापक मानवधन शैक्षणिक संस्था नाशिक समारंभ मार्गदर्शक मा सौ मीनाक्षी गवळी जगदाळे समाजसेविका नाशिक, मा. प्रकाश सावंत संयोजक,पुरस्कार मानकरी महामंच महापरिषद समन्वयक इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याना स्मृतिचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र मानकरी बॅच व मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले आहे नायगाव तालुक्यातील बरबडा नगरीचे भूषण असलेले,सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व, जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथील आदर्श शिक्षक तिप्पलवा...