Posts

Showing posts from December 29, 2021
Image
  देगलुर-बिलोली मतदार संघात आचानक झालेल्या आवकाळी पाउस व गारीपीठीने रबी व इतर पिंकाचे नुकसान झाल्यामुळे पंचानामे करुन शेतकर्‍याना हेक्टरी ४० हजार मदत करा. जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन याची मागणी                           वैभव घाटे दि२९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७-८ दरम्यान देगलुर बिलोली मतदार वादळी वार्‍यासह मुसळधार पाउस व सोबतच गारपीठ झाले यात रंबी पिकासह भाजीपाले फळबाग याचे आतो नात नूकासन झाले आहे.आगोदर खरीप पिकावेळेस सतत मुसळधार पाउस पडुन शेतकर्‍याचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हावालदीन झाले आहेत तर यातच भर म्हणुन पुन्हा २१ डिसेबंर रोजी राञी आवकाळी पाउस व गारपीठामूळे शेतकर्‍याचे नूकसान झाले आहे या मुळे देगलुर-बिलोली मतदासंघाती नुकसान झालेल्या शेतकर्‍याच्या पिकाचे पंचनामे करुन तात्काळ हेक्टरी ४० हजार मदत द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी ईमेल द्वारे जिल्हाधिकार्‍यानकडे केली आहे. तसेच माहीस्तव मुख्यंमञी,विभागीय आयुक्त,उपजिल्हाधिकारी यानाही कळवले आहे. तर प्रशासन त्वरीच पंचन...
Image
  दिल्लीच्या शेतकरी आंदोलनामुळे भाजपा सरकारला शेतकऱ्यापुढे अखेर नमावे लागले  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव  भोसीकर यांचे घुंगराळ्याच्या कार्यक्रमात प्रतिपादन  माधव पवार नायगाव   तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे देशाचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्याच्या चर्चासत्राच्या शिबीरात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव  भोसिकर म्हणाले की दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनातील शेतकऱ्यांपुढे आखिर नमावे लागले असल्याचे मत घुंगराळ्यांच्या  कार्यक्रमात व्यक्त केले आहे तालुक्यातील घुंगराळा येथे   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृषिरत्न हायटेक नर्सरी घुंगराळा येथे  शेतकऱ्यासाठी भाजीपाला व फळ उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी शेतकऱ्यासाठी चर्चासत्र...
Image
 *जन्मदिवस युवानेतृत्वाचा.....!  जनसामान्यांच्या न्यायहक्काचं युवानेतृत्व आमदार मा.जितेश भाऊ अंतापूरकर"      प्रा. डॉ. गोविंद पाटील.*    " तुम्ही झालात परिस्थितीवर स्वार,    आणि घडविलात नवा इतिहास,    तुम्ही झालात जनसामान्यांचे नेते,    अन् बनलात महाराष्ट्रातील लोकप्रिय युवानेते."                   या काव्यपंक्ती प्रमाणे ज्यांची ओळख समग्र महाराष्ट्रात निर्माण झाली असे आमुचे मार्गदर्शक व परमस्नेही, महाराष्ट्रातील नवतरुण लोकप्रिय युवानेते, तरूणांचे आधारस्तंभ, जनसामान्यांचे असामान्य नेते, शांत, संयमी, नम्र, सुशिक्षित, सुसंस्कृत व अभ्यासू, उच्चविद्याविभूषित असं तरूण नेतृत्व वा महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस सरचिटणीस तथा देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकमान्य लाडके आमदार *मा. जितेश भाऊ अंतापूरकर* यांचा आज जन्मदिवस........! 🎂             मा.जितेश भाऊ अंतापूरकर म्हणजे श्रीमती. शितलताई व दिवंगत आमदार रावसाहेबजी अंतापुरकर यांच्या उदरी *३० डिसेंबर* रोज...
Image
  राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्याक्षासह नायगाव तालुका अध्यक्षात ताळमेळ लागत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर येण्याची शक्यता...?         माधव पवार  पक्षा पक्षातले राजकारण म्हटल्याच्या नंतर अतिशय टोकाला जाऊन राजकारण केल्या जाते परंतु एकाच पक्षातील राजकीय पुढारी एकमेकांशी संगणमत करून राहण्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ही नेते मंडळीत आता राजकारण झडू लागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्याक्ष हरीहरराव भोसीकर कर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्याक्ष भास्कराव भिलंवडे यांच्यात पक्षा अंतर्गत ताळमेळ लागत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर येण्याची शकता असल्याचे चित्र ग्रामीण भागातुन दिसून येत असले तरी गेल्या दोन ते तीन वर्षाखाली पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणाऱ्या भिलंवडेना एका कार्यक्रमातुन नाव वगळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट नाराज असला तरी ते गटबाजी कुठे तरी थांबली पाहिजे असे कार्यकर्त्यातुन बोलल्या जात आहे  नायगाव मतदार संघातील काही दिग्ज नेते मंडळी काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाल...