Posts

Showing posts from July 8, 2019

रमेश पाटील होटाळकर यांचे निधन

Image
नायगाव प्रतिनिधी  *होटाळा ता नायगांव येथील प्रतिष्टीत  नागरिक तथा  माजी चेअरमन  तंटामुक्ति अध्यक्ष रमेश भगवांनराव पा पवार होटाळकर  यांचे अल्पशा आजराने औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना सोमवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले.मृत्यु समयी त्यांचे वय 73 वर्ष होते.त्यांच्या पश्यात पत्नी,दोन मुले,तीन मूली,भावण्ड, भावजयी,पुतणे,पुतनी,सुन,नातवनअसा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर 9 जुलै मंगळवारी दुपारी 1 वा होटाळा ता.नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत*या घटने मुळे नायगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे*     *ते गोदावरी मनार चे माजी चेअरमन,डी बी पाटील होटाळकर ,माजी शिक्षण सभापती शिवराज पा.होटाळकर,आर्टिकेट दत्तू पा होटाळकर यांचे वडील बंधू होत*. बि.टाईम्स न्युज  परिवारा कडुन भावपुर्ण श्रध्दांजली

21 जुलै रोजी सांगोला येथे राज्यस्तरीय डान्स स्पर्धा*

कोल्हापूर प्रतिनिधी  (अनिल पाटील ) माणदूत उत्सव''या कार्यक्रमामध्ये रविवार दि.21 जुलै रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे राज्यस्तरीय वैयक्तिक व ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.21 जुलै रोजी दु.12 वा.खुल्या गटासाठी रेकार्ड वैयक्तीक डान्स स्पर्धा होणार असून प्रथम क्रमांकासाठी 5001 रुपये, व्दितीय क्रमांकासाठी 3001 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 2001 व चतुर्थ क्रमांकासाठी 1001 रुपये पारितोषिक देण्यात येणार असुन ही सर्व पारितोषिके राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते यश नाथा जाधव यांच्याकडून देण्यात येणार आहेत. खुल्या गटाच्या रेकॉर्ड वैयक्तीक डान्स स्पर्धेसाठी 150 रू.प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे. तसेच दु.12 वा. खुल्या गटासाठी रेकॉर्ड ग्रुप डान्स स्पर्धा  होणार असून प्रथम क्रमांकासाठी नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली  यांच्याकडून 17,051 रुपये, व्दितीय क्रमांकासाठी चि.अथर्व कृष्णा साळुंखे यांच्याकडून 11,000 रु., तृतीय क्रमांकासाठी  विशाल घुटुकडे यांच्याकडून  7001 रु.चे व चतुर्थ क्रमांकासाठी  सांगोला तालुका सनगर...

नवमतदार यूवकांनी भाजपा सदस्य नोंदणी अभियानात सहभागी भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष महेशदादा पाटील यांचे आव्हाण

Image
कोल्हापूर  प्रतिनिधी  (आनिल  पाटील) भारतीय  जनता  पक्षाच्या  आजपर्यंतच्या  यशात यूवकांचे  योगदान  आणी  विश्वास  महत्वपूर्ण आहे  नवमतदार  नोंदणी  आभियान  आणी  भाजप संघटन पर्व  सदस्यता  नोंदणी  आभियानात  जास्तीत  जास्त  यूवकांनी  सहभागी  होवून  विकासाचे  भागीदार  व्हावे  असे  आव्हाण  भाजयूमोचे  जिल्हाध्यक्ष  महेशदादा  पाटील  यांनी  केले आहे  लोकसभेच्या निवङणूकीत  भारतीय  जनता पक्ष  व  मित्र पक्षाच्या  उमेदवारानां  अभुतपूर्व  असे  प्रचंङ  प्रमाणात  मतदान  झाले यामध्ये  यूवकांचा  आणी  महीलांचा  मतदानांचा  टक्का अधिक  होता भाजप  आणी  पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या विकासात्मक  देशरक्षणाच्या  मूद्दयावर  जनतेने  विश्वास  दाखविला  याबरोबर  राज्यात ही  मूख्यमंत्री...