जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घुंगराळा येथे सभागृह देण्याची मागणी माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील म्हाळसंकात खंडोबा हेमाडपंथी मंदिराच्या जागेत जिल्हा परिषद नांदेड यांच्या विशेष कोट्यातून व त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यायासह बाहेर गावाहून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी लोकांसाठी मंदिर परिसरात बसण्यासाठी मोठे सभागृह नसल्यामुळे राजकीय पुढाऱ्यासह व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सभागृह स्वच्छता ग्रह व पाण्याची टॉकी, कंपाऊंड,बांधून द्यावेत अशी मागणी घुंगराळा येथील सामाजिक कार्यकर्ता माधव नारायण यमलवाडा यांनी मागणी केली आहे तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील खंडोबा मंदिराचे भव्य मंदिर असल्यामुळे खंडोबा मंदिराच्या परिसरात म्हणजे गट क्रमांक २६४ मधील पाच हेक्टर ६५ आर मध्ये खंडोबा मंदिराच्या जवळ भाविकाला बसण्यासाठी मोठया स्वरूपाचे सभागृहाची अंत्यत आवश्यकता असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व राजकीय पुढाऱ्यानी व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मंजूरी द्यावी अशी मागणी माधव नारायण यमलवाड यांच्यासह जनतेतून जोर धरत आहे
Posts
- Get link
- X
- Other Apps
माजी मंत्री तथा खा.दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकरानी लाखो रुपाये खर्च करून शांती निकेतन विद्यालयाची इमारत बांधली परंतु विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता कधी करणार ? माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे रुई बुद्रुक येथील गोदावरी शिक्षण संस्था राहेर संचलित शांतिनिकेतन विद्यालयाची स्थापना सन १९९१ सालात करण्यात आली असून सदरील विद्यालयाला अंदाज २९ वर्षांच्या माजी मंत्री तथा खा.दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांनी विध्यार्थाच्या शिक्षणासाठी विद्यालयाची निर्मिती केली असली तरी या शाळेतील शिक्षक व विद्यार्थीनी पाटबंधारे विभागाच्या जागेत शिक्षकानी पावसात भिजत विद्यार्थीना शिक्षणाचे धडे दिले तब्बल सत्तवीस वर्षाच्या पावसाळ्यात संस्था चालकांना टीना पत्रे टाकून वेळ मारून नेला असला तरी विद्यार्थी मोठया प्रमाणात शिक्षण घेतले आणि या विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा दर्जेदार असल्यामुळे निकाल ही मोठ्या कॉलेटीचा लागल असताना सुद्धा माजी मंत्री तथा माजी खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना श...
- Get link
- X
- Other Apps
भादा प्रशालेत जादा क्लास कृतीद्वारे वाचन, लेखनाचा उपक्रम कोरोनामुळे सुमारे वीस महिने शाळा बंद होती पण शिक्षण चालू होते. कोरोना नियमाचे पालन करून कोविड कॅप्टन, गृहभेटी, फोन संपर्क, ऑनलाईन अध्यापन व अभ्यास, ऑनलाईन पालक मेळावा इत्यादी मध्यमातून शाळा स्तरावर विद्यार्थ्यांसाठी शिक्षण चालू होते. या सर्व माध्यमातून शिक्षण दिले गेले असले तरी भादा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश अनंतवार यावर समाधान न मानता कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग शाळेच्या वेळे व्यतिरिक्त दुपारी 2 ते 3 या वेळेत कोरोना नियमाचे पालन करून या दोन्ही प्रशालेत वाचन लेखनाचा उपक्रम शिक्षकांच्या सहकार्याने दिनांक 27 - 12 - 2021 पासून हा उपक्रम राबवित आहेत. दुसरीच्या शिक्षिका श्रीमती बनसोडे यांनी कृतीद्वारे वाचन, लेखनाचा उपक्रम घेत विद्यार्थ्यांमध्ये रममाण झालेले आहेत. तसेच वर्ग पाचवी नवोदय व शिष्यवृत्ती, वर्ग आठवी शिष्यवृत्ती, वर्ग दहावी जादा क्लास घेऊन कोरोना कालावध...
- Get link
- X
- Other Apps
पृथ्वी तलाच्या कलीयुगातील मानवावर व्यसनाने ताबा केला परंतु मानवाने व्यसनावर ताबा मिळविला का ? संशोधन करण्याची गरज माधव पवार विज्ञानातील संगणकाच्या कली युगाबरोबर सध्याच्या धावपळीच्या जीवनातील मानवाचे जीवन व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे किती ही प्रेमाचा माणूस द्या की किती जवळचा व्यक्ती असो की नातलग असो या कलियुगात एक किंवा दोन मिनिटासाठी मानवाला बोलण्यासाठी एक किंवा दोन मिनिटाचा वेळ मिळत नसल्यामुळे व्यसन धारी माणसाची अवस्था पाहिली तर जगा पेक्षा भारी असून जन सामान्य माणूस व्यसनाच्या आहारी जाऊन भररस्त्यात व धार्मिक कार्यक्रमा बरोबर अन्य ठिकाणी गोंधळ घालणारे दारुडे पेट्रोल पंपा सारख्या ठिकाणी भरदिवसा धिंगाणा करतात हे केवळ व्यसनाच्या बळी गेलेले लोक असतात परंतु कलियुगासाठी छोटी नाही आणि मोठी नाही खरे तर मानवावर व्यसनाने मोठया प्रमाणात ताबा मिळविला आहे शासनाला या बाबीची जाग आली पाहिजे हा संदेश ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनला असून प्रशासनाने ह्या बाबीकडे लक्ष देण्याची गरज भासत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय धोरणानुसार विविध कार्यक्रमाच्या ...
- Get link
- X
- Other Apps
बिलोली तालुक्यात प्रशासन आपल्या गावी मोहीमेस प्रारंभ साहेबराव दावलेकर बिलोली तालुक्यातील नागरिकांची विविध कामे तालुका स्तरावरील तहसील कार्यालय संबंधित असतात. या कामासाठी वेळ व पैसा वाया जाऊ नये यासाठी नागरिकांची कामे प्रभावीपणे अंमलबजावणी तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आपल्या गावी हे शासकिय उपक्रम बिलोली तालुक्यातील मंडळ लोहगाव याठिकाणी दि. 31 डिसेंबर रोजी प्रारंभ करण्यात आले. मा.जिल्हाधिकारी नांदेड मा.उपविभागीय अधिकारी सचिन गिरी व तहसीलदार श्रीकांत निळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार महसुल आर.जी.चव्हाण यांच्या नियोजनात संपन्न झाले. बिलोली तालुक्यातील लोकांच्या अडीअडचणी एकाच ठिकाण्याहुन सोडविता याव्यात हा उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी दिनांक 31 डिसेंबर रोजी वेगवेगळ्या कार्यालयाचे कामे करून मूळ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य विभागामार्फत माता प्रसूतीदरम्यान सोबत असलेल्या व्यक्तीस मजुरी स्वरुपात धनादेशाचे वाटप लोहगावचे महिला सरपंच यांचे हस्ते वाटप ...
- Get link
- X
- Other Apps
महेश हांडे यांच्या वाढदिवसा निमित्त लोहगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप बिलोली - साहेबराव दावलेकर तालुक्यातील आजनी येथील युवा सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील हांडे यांच्या वाढदिवसा निमित आज दि.०१ जानेवारी शनिवार रोजी लोहगाव येथिल जि.प.कें. प्रा. शाळेत आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जवळपास चारशे विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे व गोड खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी यादराव कोरनुळे तर प्रमुख पाहुणे पञकार संघाचे जिल्हाअध्यक्ष राजु पाटील शिंपाळकर भ्रष्टाचार निर्मुलन समिती जिल्हाअध्यक्ष शंकरराव मावलगे उपसरपंच व्यंकटराव नाईनवाड, नागेश मुकदम ,बाबु पा.शिवशेट्टे , गजानन चिंतले,परशुराम मंगरुळे ,श्रीनिवास बोमनाळे सर,व्यंकट भोगाजे सर,बाळु जगडमवार, चंद्रकांत उमरे, विकास शिरसागार आदि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शंकरराव मावलगे ,यादवराव कोरनुळे, नागेश मुकदम, कोंडावार मु.अ ,गजानन चिंतले यानी वाढदिवसाचे औचित्य साधुन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवतेसह कोरोना संकट काळाती...
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ डॉ.मिनाक्षी कागडे यांची निवड माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णूर येथील रहिवाशी असलेल्या व बरबडा जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ डॉ मीनाक्षीताई डॉ शिवाजीराव कागडे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड करण्यात आली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव तथा,महाराष्ट्र व पंजाब राज्याच्या प्रभारी आ.ममता भुपेश यांनी नुकतीच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली त्यात नांदेड जिल्ह्यातील एकमेव माजी जिल्हा परिषद सदस्या सौ डॉ. मीनाक्षीताई कागडे यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी सौ डॉ मीनाक्षीताई डॉ शिवाजीराव कागडे यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक गावासह परिसराचा विकास केला होता ह्या नांदेड जिल्हा परिषदेच्या व जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमि...