पृथ्वी तलाच्या कलीयुगातील मानवावर व्यसनाने ताबा केला परंतु मानवाने व्यसनावर ताबा मिळविला का ? संशोधन करण्याची गरज 


      माधव पवार

विज्ञानातील संगणकाच्या  कली युगाबरोबर सध्याच्या धावपळीच्या जीवनातील मानवाचे जीवन व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे किती ही प्रेमाचा माणूस द्या की किती जवळचा व्यक्ती असो की नातलग असो या कलियुगात एक किंवा दोन मिनिटासाठी मानवाला बोलण्यासाठी एक किंवा दोन मिनिटाचा वेळ मिळत नसल्यामुळे व्यसन धारी माणसाची अवस्था पाहिली तर जगा पेक्षा भारी असून जन सामान्य माणूस व्यसनाच्या आहारी जाऊन भररस्त्यात व धार्मिक कार्यक्रमा बरोबर अन्य ठिकाणी गोंधळ घालणारे दारुडे पेट्रोल पंपा सारख्या ठिकाणी भरदिवसा धिंगाणा करतात हे केवळ व्यसनाच्या बळी गेलेले लोक असतात परंतु कलियुगासाठी छोटी नाही आणि मोठी नाही खरे तर मानवावर व्यसनाने मोठया प्रमाणात ताबा मिळविला आहे

  शासनाला या बाबीची जाग आली पाहिजे हा संदेश ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनला असून प्रशासनाने ह्या बाबीकडे लक्ष देण्याची गरज भासत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय धोरणानुसार विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या जनजागृती कार्यक्रमातून जनतेला जागृत केले पाहिजे व त्यांची नेटकी अंमलबजावणी केली पाहिजे व्यसनमुक्ती ऐवजी मोठ्या प्रमाणात व्यसनधारी लोकाची संख्या वाढत असल्यामुळे देशी दारू बरोबर विदेशी दारूच्या मद्यपानावर बंदीच घातली तर व्यसनमुक्ती होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाहीअसे ही सुज्ञान नागरिकातुन ऐकावयास मिळत असले तरी अनेक शास्त्रज्ञांनी प्रथ्वीचा व चंद्राचा शोध लावला असल्यामुळे जगाची सुंदरता वाढली असून असली तरी व्यसनाच्या आहारी लोक कसे जातात यांचा शोध घेणे गरजेचे आहे  






अख्या जगातील भविष्यवाणी सांगणाऱ्या लोकांना ही या देशातील दारूबंदी व व्यसन मुक्त कधी होईल असे भविष्यवाणीतुन सांगता येणार नाही भविष्यवाणी सांगणारे लोक पंचांगनाचा आधार घेऊन भविष्यवाणी सांगतात खरे परंतु मानवाच्या जीवनावर व्यसनाने कसा ताबा मिळवीला हे मात्र स्पष्ट केल्याचे दिसत नाही यांचा अंदाज शास्त्रज्ञसह भविष्यवाणी सांगणाऱ्या लोकांना सांगणे शक्य होत नाही का ? असा प्रश्न केला जातो हवामान खात्याचे शास्त्रज्ञ पाऊस पडणार असे सांगतात परंतु किती पडेल यांचा ही त्यांना अंदाज नसला तरी पाऊस पडतो हे निश्चित असते तशाच पद्धतीने व्यसनाने मानव धर्मावर ताबा मिळविला असला तरी मनावर झडलेला व्यसनाचा फास कधी उतरेल हे सांगणे कठीण होईल मानवानी व्यसनवर ताबा मिळविला नाही परंतु व्यसनाने मात्र मानवाच्या जीवनावर ताबा मिळविला असल्यामुळे संशोधनचा विषय बनला आहे 










महाराष्ट्र शासनाला या बाबीची जाग आली पाहिजे हा संदेश ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनला असून प्रशासनाने ह्या बाबीकडे लक्ष देण्याची गरज भासत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय धोरणानुसार विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या जनजागृती कार्यक्रमातून जनतेला जागृत केले पाहिजे व त्यांची नेटकी अंमलबजावणी केली पाहिजे व्यसनमुक्ती ऐवजी मोठ्या प्रमाणात व्यसनधारी लोकाची संख्या वाढत असल्यामुळे देशी दारू बरोबर विदेशी दारूच्या मद्यपानावर बंदीच घातली तर व्यसनमुक्ती होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाहीअसे ही सुज्ञान नागरिकातुन ऐकावयास मिळत असले तरी अनेक शास्त्रज्ञांनी प्रथ्वीचा व चंद्राचा शोध लावला असल्यामुळे जगाची सुंदरता वाढली असून असली तरी व्यसनाच्या आहारी लोक कसे जातात यांचा शोध घेणे गरजेचे आहे

 


Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला