रायगङ काँलनितील आरक्षित असलेल्या जागेवर सूरू असलेल्या बांधकामाचा महापालिकेने खूलासा करावा ? नरेंद्र मोदी विचार मंचचे अध्यक्ष सूनिल सामंत यांची मागणी कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील रायगङ काँलनीकङे जाणाया मूख्य रस्त्याला लागूनच सार्वजनिक उद्यान आणी सार्वजनिक दवाखाण्यासाठी आरक्षीत असलेल्या जागेवर बेकायदेशीररित्या बांधकाम सूरू आहे. त्या बांधकामास कोणत्या धर्तीवर मंजूरी देण्यात आली त्याचा महापालिकेने खूलासा करावा अशी मागणी नरेंद्र मोदी विचारमंचचे अध्यक्ष सूनिल सामंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनातील आशय असा''' कोल्हापूर महापालिका हद्दीतील पाचगाव रोङ '' रायगङ काँलनीकङे जाणाया मूख्य रस्त्याला लागूनच री. स. नंबर 779 बी वार्ङ आरक्षण क्रमांक 250 व 251 नूसार ही जागा नागरिकांच्या सोयीसाठी ...