Posts

Showing posts from July 23, 2019

बिलोली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष

Image
नांदेड जिल्हा प्रतिनिधी  (वैभव घाटे ) बिलोली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट दोन वर्षांपासून परिसरातील ग्रामीण  भागात झालेला आसुन कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आसुन   ग्रामिण भागातील नागरिकांच्या  जीवाशी खेळ खेळत आहेत कोणती पदवी ना कुठली शाश्वती नसतानाही   दोन वर्षांपासून परिसरातील गंजगाव माचनुर कार्ला बडुर नागणी इत्यादी  भागात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी स्थानिक  भोळ्याभाबड्या  गरिब बांधवाची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांच्या जिविताशीही खेळ चालविला आहे. जास्त भावाने स्वत: जवळचे गोळ्या औषध व सलाईन देवून गावातील व्यक्तीची  फसवणूक करुन पुरुष गब्बर बनले आहेत. सद्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून काही अती तापमान तर कधी केवळ पावसाचे वातावरण अशा परिस्थितीत हवामानात झालेल्या बदलाने अतिसार, मलेरिया,  यासारखे आजार दिसू लागले आहेत .ग्रामीण नांगरिकांना बिलोली कुंडलवाडी बोधन  हे अंतर लांब असल्याने आणि आर्थिक पर...