Posts

Showing posts from December 24, 2021

घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिवननोन्नती अभियान संपन्न

Image
घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिवननोन्नती अभियान संपन्न नायगाव - रुई   माधव पवार  -------------------------------------------------------------------- नायागांव तालुक्यातील मौजे घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक १४ ते २३ डिसेंबर २०२१ रोजी कार्यकाळात गावच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रा राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व आमसभा संपन्न झाली असून या महत्वपूर्ण कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरच्या अभियानाला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे गावच्या सरपंच राधाबाई जोगेवार, ज्ञानदेवी दामोदर सोलमकर यांनी कौतुक केले आहे  तालुक्यातील घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानात स्वयंसहाय्यता समूह जोडून जवळ पास एकूण आकारा बचत गटाची निर्मिती करण्यात आली असून यावेळी सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या उपस्थितीत बचत गटाच्या सी आर टी. म्हणून सौ मायावती सिद्धार्थ ढवळे यांची निवड करण्यात आली असून सदर कार्यक्रमाला एकदरीत गावातील २०...

घुंगराळ्यात आले प्रशासन आपल्या दारी परंतु गावच्या सरपंचाला सूचनाच नाही ? --सरपंच जोगेवार यांची नाराजी -

Image
 रुई वार्ताहर माधव पवार  नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे आयोजित केलेल्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणात महाराष्ट्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह सरपंच व उपसरपंच यांची अतिशय महत्वाची उपस्थिती मानली जाते परंतु प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाला प्रशासना कडून सरपंचाला सूचनाच मिळाली ? नसल्याने घुंगराळा नगरीच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवर ह्या सदरच्या कार्यक्रमा पासून वंचित राहिल्यामुळे सरपंच बाईने नाराजी व्यक्त केली असल्याचे येथील काही नागरिकांनी सांगितले आहे ताक्यातील मौजे घुंगराळा येथे जिल्हा परिषद हायस्कूल तेथे विविध क्षेत्राच्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्याची उपस्थित होती परंतु घुंगराळ्याच्या महिला सरपंच श्रीमती जोगेवार यांना सदरच्या प्रशासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाला सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात करण्यात आल्यावर ही बोलावले नसल्याचे सरपंच प्रतिनिधी महोन जोगेवार यांनी सांगितले असले तरी मंडळधिकारी कळकेकर यांनी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी फोन करून सांगितले  असल्याचा आरोप सरपंच प्र...

बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह कुंटुर पोलीसाच्या धाडीत विस हजाराची देशी दारू जप्त अन.. दारूबंदी अधिकाऱ्यांना लागली मालिद्याची आस..आणि गोरगरिबांच्या संसाराची लागली वाट

Image
  नायगाव / रुई  माधव पवार  नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे पाटोदा (त ब ) शिवारातील टाळक्याच्या पिकात बरबडा येथील रहिवासी असलेले एक इसमानी देशी दारूचे सात बॉक्स लपवून ठेवून चोरट्या मार्गाने विक्री करण्याचा अशे पोटी लपून ठेवले होते परंतु सहाय्यक पोलिस अधिक्षक बिलोलीचे अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून फौजदार दिनेश येवलेसह फौजदार संजय अटकोरे यांच्या टीमने बरबड्याच्या एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन सात अवैध देशी दारूचे बॉक्स जप्त केले असताना सुद्धा बिलोलीच्या दारूबंदी अधिकाऱ्याचा मालिद्यात जिव गुंतला असल्यामुळे अवैध देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्गासह जनतेतुन संताप व्यक्त केला जात असला तरी गोरगरीबाच्या संसाराची चांगली वाट लागली आहे  तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्यात हद्दीत असलेल्या बरबडा गावात गेल्या एक ते दोन महिन्या खाली बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या टीमने अवैध देशी दारूचे २७ बॉक्स ...

माजी मंत्र्याचे जावाई आंबादासराव धर्माधिकाऱ्याची आघामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी बरबडा गटात हालचाली सुरु

Image
 नायगाव / रुई - माधव  पवार  राजकीय वर्तुळात राजकीय वादळ उठवणारे माजी मंत्री तथा खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे बरबडा येथील रहिवासी असलेले जावाई अंबादासराव धर्माधिकारी यांनी आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरबडा जिल्हा परिषद गटात मोर्चे बांधण्यासाठी हालचाली चालू केले असल्याचे पाहावयास मिळत असून बरबडा जि.प गटात सोयऱ्या धायऱ्याचे राजकारण होणार की काय याकडे निवडणुकी पूर्वीच अनेकांचे लक्ष लागले आहे नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील रहिवासी असलेले माजी मंत्री खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश देशमुख कुंटूरकर हे सध्या भाजपा पक्षात असल्यामुळे बरबड्याचे अंबादासराव धर्माधिकारी हे राजेश कुंटूरकर यांचे मेहुणे असल्यामुळे भाजपा पक्षा कडूनच मोर्चे बांधणीच्या हालचाली चालू केल्या आहेत की असा प्रश्न जनतेला पडला असला तरी राज्यातल्या राजकारणापेक्षा जिल्ह्याचे राजकारण वेगळे तर जिल्ह्याच्य राजकारणापेक्षा ग्रामीण भागातील राजकारण हे टोकाला जाऊन केल्या जाते हे मात्र वास्तव चित्र अनेकवेळा स्पष्ट दिसून येते राजकारण...