घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिवननोन्नती अभियान संपन्न
घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिवननोन्नती अभियान संपन्न
नायगाव - रुई माधव पवार
--------------------------------------------------------------------
नायागांव तालुक्यातील मौजे घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक १४ ते २३ डिसेंबर २०२१ रोजी कार्यकाळात गावच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रा राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व आमसभा संपन्न झाली असून या महत्वपूर्ण कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरच्या अभियानाला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे गावच्या सरपंच राधाबाई जोगेवार, ज्ञानदेवी दामोदर सोलमकर यांनी कौतुक केले आहे तालुक्यातील घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानात स्वयंसहाय्यता समूह जोडून जवळ पास एकूण आकारा बचत गटाची निर्मिती करण्यात आली असून यावेळी सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या उपस्थितीत बचत गटाच्या सी आर टी. म्हणून सौ मायावती सिद्धार्थ ढवळे यांची निवड करण्यात आली असून सदर कार्यक्रमाला एकदरीत गावातील २०० महिला उपस्थित होत्या यावेळी ज्ञानदेवी दामोदर सोलमकर यांनी मार्गदर्शन केल्या आहेत
घुंगराळा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरपंच राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्यासह त्यांच्या टीम मधील ज्ञानदेवी दामोदर सोलमकर, सौ कोमल प्रल्हाद कांबळे, सौ मीनाताई सुरेश कांबळे, सौ विद्याताई सुधाकर हांनमते, सह ग्रामपंचायत कार्यलयाचे कर्मचारी, व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर सदरचा कार्यक्रम घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिवननोन्नती अभियान संपन्न करण्यात आले आहे
Comments
Post a Comment