Posts

Showing posts from July 7, 2019

बिलोली तालुक्यातील सर्व रेतीघाट बंद करा सरपंच शंकर शामंते यांची मागणी

Image
                              (संग्रहीत छायाचिञ) बिलोली प्रतिनिधी    (वैभव घाटे) बिलोली तालुक्यातील मौजे माचनुर गंजगाव बोळेगाव येथिल रेतीघाटावर शासनाने ठरवुन दिलेल्या रेतीसाठ्यापेक्षा जास्तीचा रेतीचा उपसा करुन पुन्हा केलेले खड्डे संध्याकाळी बुजवुन टाकत आहेत शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन न करता 4 ते 5 जेसीबी या यंञाच्या साह्याने राञदिवस रेतीचा अवैध उपसा करित आहेत व रेती वाहानात क्षमतेपेक्षा जास्त रेती भरुन नेत आसताना संबधित अधिकारी त्यावर लक्ष देत नाहीत .राँयल्टी एक पट भरुन चार ते पाच पट रेती उपसा करित आहेत त्यामुळे शासनाचा महसुल बुडुन शासनाची फसवणुक करित आहेत बिलोली तहसिलचे महसुल विभागाचे अधिकारी राजरोसपणे  डोळे मिटुन बसले आहेत.संबंधित गुत्तेदार व संबधित अधिकारी यांचाशी संगणमत करुन मांजरा नदीची अवस्था बकाल केली आहे बिलोली तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले आहे सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे आसाच रेतीचा सरासपणे अवैध उपसा चालु आसेल तर भविष्यात फार म...

आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्य बिङमध्ये मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

Image
कोल्हापुर प्रतिनिधी  (अनिल पाटील ) बिङ  येथे विश्र्वरत्न  ङाॅ  बाबासाहेब  आंबेङकर  सामाजिक  न्याय  भवन  येथे  आमदार  नितेशजी  राणे  यांच्या  वाढदिवसानिंमित्य  स्वाभिमान  पक्षाचे  जिल्हाध्यक्ष प्रा  सचिन  उबाळे  यांनी  मराठी व  इंग्रजी   लेखक  प्रा  बाळासाहेब  शिंदे  व  पोलिस  उपअधिक्षक  भास्करजी  सावंत  यांचे  मोफत  स्पर्धा  परिक्षा  मार्गदर्शन  शिबिराचे  आयोजन  करण्यात  आले  होते                                प्रा शिंदे  म्हणाले  स्पर्धा  परिक्षामध्ये  यश  मिळवायचे असेल  तर  मेहनत  जिद्द  चिकाटी  या  तीन  गोष्टी  आपल्या अंगात  ठासून  भरल्या  पाहीजेत  वङिलोपोर्जित  संपत्तीकङे  दूर्लक्ष...