बि टाईम्स न्युज लाईव्ह च्या बातमीचा दाणका बातमी प्रकाशित होतास लोकप्रतिनिधी सह प्रशासनाला आली जाग ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे यांच्या पाठपुरव्याला मिळाले यश
बिलोली :- (बि टाईम्स न्युज नेटवर्क) बिलोली तालुका हा लाल रेतीसाठी प्रसिध्द आसलेला तालुका आसुन यांच्या तालुक्यातील कुंडलवाडी ते गंजगाव रस्ताची 8 कि.मी.रस्ताची परिस्थिती दयनिय होती परंतु दि. 5 जुलै 2019 रोजी बि टाईम्स न्युज लाईव्ह ने गंजगाव रस्ताकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे दुर्लक्ष या मथळ्या खाली बातमी प्रकाशित करताच लोकप्रतिनिधी सह प्रशासनाला जाग आली असुन रस्ताचे काम चालु अवस्थेत आहे बि टाईम्स न्युज लाईव्ह ने या संदर्भात अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे रस्त्याचे काम होत आसल्यामुळे शालेय विद्यार्थीच्या चेहरावर समाधानाचे वातावरण आहे या रस्तासंदर्भात ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे यांनी आनेक वेळा निवेदन देवुन रस्ताचे काम चालु करा अशी मागणी वैभव घाटे यांनी केली होती अखेर मागणीला यश मिळाले आहे .