Posts

Showing posts from July 4, 2019

गंजगाव रस्ताकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे जाणिव पुर्वक दुर्लक्ष

बिलोली प्रातिनिधी     सुरेंद्र धोञे  बिलोली तालुका हा सर्वात जुना तालुका आसुन तालुक्यातील मौजे गंजगाव गावच्या रेतीला महाराष्ट्र कर्नाटक तेंलगाना आधी राज्या मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आसते कुंडलवाडी माचनुर गंजगाव हा रस्ता देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासुन आसाच रस्ता आहे कुंडलवाडी हे मोठे बाजारपेठ आहे या रस्तावर नेहमी प्रवाशाची वर्तळ आसते रस्ता खरब झाल्यामुळे दुचाकी वाहण ही व्यवस्थित जावु शकत नाही गंजगाव माचनुरचे महाविद्यालयाचे मुला मुलीना महाविद्यालयात जाणे अवघड झालेले आहे रेती लिलावाच्या माध्यमातून प्रशासनाला करोडो रुपये महसुल मिळतो पण प्रशासन रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्यामुळे रस्त्याची दैनिय अवस्था झालेले आहे देगलुर बिलोली मतदार संघातुन दोनवेळेस आमदार झालेले सुभाषराव साबणे या मतदार संघातील समस्या कडे लक्ष देतील का ?  नरेंद्र मोदी साहेबा वर विश्वास ठेवुन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भरघोस मतधिक्याने निवडुन दिलेली जनता जनतेच्या समस्या कडे खासदार साहेब विचार करतील का ? पाऊसाळ्या च्या दिवसामध्ये आजारी पडलेल्या व्यक्तीना दवाखान्यात जाणे अडचणीचे बणले आहे ...