गंजगाव रस्ताकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे जाणिव पुर्वक दुर्लक्ष
बिलोली प्रातिनिधी
सुरेंद्र धोञे
बिलोली तालुका हा सर्वात जुना तालुका आसुन तालुक्यातील मौजे गंजगाव गावच्या रेतीला महाराष्ट्र कर्नाटक तेंलगाना आधी राज्या मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आसते कुंडलवाडी माचनुर गंजगाव हा रस्ता देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासुन आसाच रस्ता आहे कुंडलवाडी हे मोठे बाजारपेठ आहे या रस्तावर नेहमी प्रवाशाची वर्तळ आसते रस्ता खरब झाल्यामुळे दुचाकी वाहण ही व्यवस्थित जावु शकत नाही गंजगाव माचनुरचे महाविद्यालयाचे मुला मुलीना महाविद्यालयात जाणे अवघड झालेले आहे रेती लिलावाच्या माध्यमातून प्रशासनाला करोडो रुपये महसुल मिळतो पण प्रशासन रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्यामुळे रस्त्याची दैनिय अवस्था झालेले आहे देगलुर बिलोली मतदार संघातुन दोनवेळेस आमदार झालेले सुभाषराव साबणे या मतदार संघातील समस्या कडे लक्ष देतील का ? नरेंद्र मोदी साहेबा वर विश्वास ठेवुन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भरघोस मतधिक्याने निवडुन दिलेली जनता जनतेच्या समस्या कडे खासदार साहेब विचार करतील का ? पाऊसाळ्या च्या दिवसामध्ये आजारी पडलेल्या व्यक्तीना दवाखान्यात जाणे अडचणीचे बणले आहे . गावच्या रस्त्याकडे आमदार खासदारसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष होत आसल्याचे आरोप ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी शी बोलताना भावना व्यक्त केले आहे .

Comments
Post a Comment