Posts

Showing posts from January 2, 2022
Image
  जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घुंगराळा येथे सभागृह देण्याची मागणी           माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील म्हाळसंकात खंडोबा हेमाडपंथी मंदिराच्या जागेत जिल्हा परिषद नांदेड यांच्या विशेष कोट्यातून व त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यायासह बाहेर गावाहून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी  लोकांसाठी मंदिर परिसरात बसण्यासाठी मोठे सभागृह नसल्यामुळे राजकीय पुढाऱ्यासह व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सभागृह स्वच्छता ग्रह व पाण्याची टॉकी, कंपाऊंड,बांधून द्यावेत अशी मागणी घुंगराळा येथील सामाजिक कार्यकर्ता माधव नारायण यमलवाडा यांनी मागणी केली आहे तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील खंडोबा मंदिराचे भव्य मंदिर असल्यामुळे खंडोबा मंदिराच्या परिसरात म्हणजे गट क्रमांक २६४ मधील पाच हेक्टर ६५ आर मध्ये खंडोबा मंदिराच्या जवळ भाविकाला बसण्यासाठी मोठया स्वरूपाचे सभागृहाची अंत्यत आवश्यकता असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व राजकीय पुढाऱ्यानी व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मंजूरी द्यावी अशी मागणी माधव नारायण यमलवाड यांच्यासह जनतेतून जोर धरत आहे
Image
  माजी मंत्री तथा खा.दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकरानी लाखो रुपाये खर्च करून शांती निकेतन विद्यालयाची  इमारत बांधली परंतु  विद्यार्थ्यांना  जाण्यासाठी रस्ता कधी करणार  ?              माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे रुई बुद्रुक येथील गोदावरी शिक्षण संस्था राहेर संचलित शांतिनिकेतन विद्यालयाची स्थापना सन १९९१ सालात  करण्यात आली असून सदरील विद्यालयाला अंदाज २९ वर्षांच्या माजी मंत्री तथा खा.दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांनी विध्यार्थाच्या शिक्षणासाठी विद्यालयाची निर्मिती केली असली तरी या शाळेतील शिक्षक व विद्यार्थीनी पाटबंधारे विभागाच्या जागेत शिक्षकानी पावसात भिजत विद्यार्थीना शिक्षणाचे धडे दिले तब्बल सत्तवीस वर्षाच्या पावसाळ्यात संस्था चालकांना टीना पत्रे टाकून वेळ मारून नेला असला तरी विद्यार्थी मोठया प्रमाणात शिक्षण घेतले आणि या विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा दर्जेदार असल्यामुळे निकाल ही मोठ्या कॉलेटीचा लागल असताना सुद्धा माजी मंत्री तथा माजी खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना श...
Image
  भादा प्रशालेत जादा क्लास कृतीद्वारे वाचन, लेखनाचा  उपक्रम   कोरोनामुळे सुमारे वीस महिने शाळा बंद होती पण  शिक्षण चालू होते. कोरोना नियमाचे पालन करून कोविड  कॅप्टन,  गृहभेटी,  फोन संपर्क,  ऑनलाईन अध्यापन व अभ्यास, ऑनलाईन पालक मेळावा  इत्यादी मध्यमातून शाळा स्तरावर विद्यार्थ्यांसाठी शिक्षण चालू होते.      या सर्व माध्यमातून शिक्षण दिले गेले असले तरी भादा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश अनंतवार यावर समाधान न मानता कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग शाळेच्या वेळे व्यतिरिक्त दुपारी 2 ते 3 या वेळेत कोरोना नियमाचे पालन करून या दोन्ही प्रशालेत वाचन लेखनाचा उपक्रम शिक्षकांच्या सहकार्याने दिनांक  27 - 12 - 2021  पासून हा उपक्रम राबवित आहेत. दुसरीच्या शिक्षिका श्रीमती बनसोडे यांनी कृतीद्वारे वाचन, लेखनाचा उपक्रम घेत विद्यार्थ्यांमध्ये रममाण झालेले आहेत. तसेच वर्ग पाचवी नवोदय व शिष्यवृत्ती,  वर्ग आठवी शिष्यवृत्ती,  वर्ग दहावी जादा क्लास  घेऊन कोरोना कालावध...