जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घुंगराळा येथे सभागृह देण्याची मागणी










          माधव पवार

नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील म्हाळसंकात खंडोबा हेमाडपंथी मंदिराच्या जागेत जिल्हा परिषद नांदेड यांच्या विशेष कोट्यातून व त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यायासह बाहेर गावाहून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी  लोकांसाठी मंदिर परिसरात बसण्यासाठी मोठे सभागृह नसल्यामुळे राजकीय पुढाऱ्यासह व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सभागृह स्वच्छता ग्रह व पाण्याची टॉकी, कंपाऊंड,बांधून द्यावेत अशी मागणी घुंगराळा येथील सामाजिक कार्यकर्ता माधव नारायण यमलवाडा यांनी मागणी केली आहे

तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील खंडोबा मंदिराचे भव्य मंदिर असल्यामुळे खंडोबा मंदिराच्या परिसरात म्हणजे गट क्रमांक २६४ मधील पाच हेक्टर ६५ आर मध्ये खंडोबा मंदिराच्या जवळ भाविकाला बसण्यासाठी मोठया स्वरूपाचे सभागृहाची अंत्यत आवश्यकता असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व राजकीय पुढाऱ्यानी व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मंजूरी द्यावी अशी मागणी माधव नारायण यमलवाड यांच्यासह जनतेतून जोर धरत आहे

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला