माजी मंत्री तथा खा.दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकरानी लाखो रुपाये खर्च करून शांती निकेतन विद्यालयाची इमारत बांधली परंतु विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता कधी करणार ?
माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बुद्रुक येथील गोदावरी शिक्षण संस्था राहेर संचलित शांतिनिकेतन विद्यालयाची स्थापना सन १९९१ सालात करण्यात आली असून सदरील विद्यालयाला अंदाज २९ वर्षांच्या माजी मंत्री तथा खा.दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांनी विध्यार्थाच्या शिक्षणासाठी विद्यालयाची निर्मिती केली असली तरी या शाळेतील शिक्षक व विद्यार्थीनी पाटबंधारे विभागाच्या जागेत शिक्षकानी पावसात भिजत विद्यार्थीना शिक्षणाचे धडे दिले तब्बल सत्तवीस वर्षाच्या पावसाळ्यात संस्था चालकांना टीना पत्रे टाकून वेळ मारून नेला असला तरी विद्यार्थी मोठया प्रमाणात शिक्षण घेतले आणि या विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा दर्जेदार असल्यामुळे निकाल ही मोठ्या कॉलेटीचा लागल असताना सुद्धा माजी मंत्री तथा माजी खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना शिक्षकानी शिक्षणाचे धडे देत असताना अनेक वेळा शिक्षकाला टीना पत्रात भिजावे लागले आहे तालुक्यातील गोदावरी शिक्षण संस्था राहेर शांती निकेतन विद्यालय रुई बु ही ८ वी ते १० वी पर्यंत असल्यामुळे सन१९९१ ते २०२० दरम्यान शांती निकेतन विद्यालय ही एकदंरीत तीस वर्ष पाठ बंधारे विभागाच्या जागेत होती स न २०२० ते २०२१ दरम्यान माजी मंत्र्याचे चिरंजीव तथा संस्थेचे अध्यक्ष राजेश देशमुख कुंटूरकर यांनी रुई बु येथे एका प्रतिष्ठीत नागरिकाच्या मौतीच्या कार्यक्रमाला आले असताना गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सरपंच भुजंगराव आनंदराव शिंदे यांच्यासह माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव पाटील शिंदे यांन शतिनिकेतन विद्यालयाचे अध्यक्ष राजेश देशमुख देशमुख कुंटूर यांना विद्यार्थ्यांची व शिक्षकांची अडचण लक्षात घेऊन गावातील नागरिकानी विद्यालयाची इमारत नूतन इमारत बांधण्याच्या संदर्भात चर्चा कुंटूरकरा सोबत करण्यात आली व विद्यालयाची इमारत बांधभांजे वाढण्यासाठी मान्य केले आहे रुई बु येथील शांती निकेतन विद्यालय ही राजकीय पुढाऱ्याची असल्यामुळे इस गल्ली मे क्या क्या गलबला म्हण्याची वेळ आली असून विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी रस्ताच केला नसल्यामुळे सदरचे विद्यालय कोण्या कामाची असा ही प्रश्न पालकांसह जनतेतून चर्चिला जात असून विद्यालयाचा रस्ता राजेश कुंटूरकर आणि तात्काळ करावा अशी मागणी जोर धरीत असली तरी या संदर्भात नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी फांजेवाड यांना माधव पवार यांनी रस्त्याच्या संदर्भात कळविले असता रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत काम करणे आता खूप अवघड झाले असल्याचे सांगितले असले तरी सदरचा रस्ता हा पांदण रस्ता असल्यामुळे खरे तर संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंटूरकर यांनी विद्यालयाला जाण्यासाठी करून द्यावेत असी मागणी होत आहे
Comments
Post a Comment