पृथ्वी तलाच्या कलीयुगातील मानवावर व्यसनाने ताबा केला परंतु मानवाने व्यसनावर ताबा मिळविला का ? संशोधन करण्याची गरज माधव पवार विज्ञानातील संगणकाच्या कली युगाबरोबर सध्याच्या धावपळीच्या जीवनातील मानवाचे जीवन व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे किती ही प्रेमाचा माणूस द्या की किती जवळचा व्यक्ती असो की नातलग असो या कलियुगात एक किंवा दोन मिनिटासाठी मानवाला बोलण्यासाठी एक किंवा दोन मिनिटाचा वेळ मिळत नसल्यामुळे व्यसन धारी माणसाची अवस्था पाहिली तर जगा पेक्षा भारी असून जन सामान्य माणूस व्यसनाच्या आहारी जाऊन भररस्त्यात व धार्मिक कार्यक्रमा बरोबर अन्य ठिकाणी गोंधळ घालणारे दारुडे पेट्रोल पंपा सारख्या ठिकाणी भरदिवसा धिंगाणा करतात हे केवळ व्यसनाच्या बळी गेलेले लोक असतात परंतु कलियुगासाठी छोटी नाही आणि मोठी नाही खरे तर मानवावर व्यसनाने मोठया प्रमाणात ताबा मिळविला आहे शासनाला या बाबीची जाग आली पाहिजे हा संदेश ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनला असून प्रशासनाने ह्या बाबीकडे लक्ष देण्याची गरज भासत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय धोरणानुसार विविध कार्यक्रमाच्या ...
Posts
Showing posts from January 1, 2022
- Get link
- X
- Other Apps
बिलोली तालुक्यात प्रशासन आपल्या गावी मोहीमेस प्रारंभ साहेबराव दावलेकर बिलोली तालुक्यातील नागरिकांची विविध कामे तालुका स्तरावरील तहसील कार्यालय संबंधित असतात. या कामासाठी वेळ व पैसा वाया जाऊ नये यासाठी नागरिकांची कामे प्रभावीपणे अंमलबजावणी तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आपल्या गावी हे शासकिय उपक्रम बिलोली तालुक्यातील मंडळ लोहगाव याठिकाणी दि. 31 डिसेंबर रोजी प्रारंभ करण्यात आले. मा.जिल्हाधिकारी नांदेड मा.उपविभागीय अधिकारी सचिन गिरी व तहसीलदार श्रीकांत निळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार महसुल आर.जी.चव्हाण यांच्या नियोजनात संपन्न झाले. बिलोली तालुक्यातील लोकांच्या अडीअडचणी एकाच ठिकाण्याहुन सोडविता याव्यात हा उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी दिनांक 31 डिसेंबर रोजी वेगवेगळ्या कार्यालयाचे कामे करून मूळ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य विभागामार्फत माता प्रसूतीदरम्यान सोबत असलेल्या व्यक्तीस मजुरी स्वरुपात धनादेशाचे वाटप लोहगावचे महिला सरपंच यांचे हस्ते वाटप ...
- Get link
- X
- Other Apps
महेश हांडे यांच्या वाढदिवसा निमित्त लोहगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप बिलोली - साहेबराव दावलेकर तालुक्यातील आजनी येथील युवा सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील हांडे यांच्या वाढदिवसा निमित आज दि.०१ जानेवारी शनिवार रोजी लोहगाव येथिल जि.प.कें. प्रा. शाळेत आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जवळपास चारशे विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे व गोड खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी यादराव कोरनुळे तर प्रमुख पाहुणे पञकार संघाचे जिल्हाअध्यक्ष राजु पाटील शिंपाळकर भ्रष्टाचार निर्मुलन समिती जिल्हाअध्यक्ष शंकरराव मावलगे उपसरपंच व्यंकटराव नाईनवाड, नागेश मुकदम ,बाबु पा.शिवशेट्टे , गजानन चिंतले,परशुराम मंगरुळे ,श्रीनिवास बोमनाळे सर,व्यंकट भोगाजे सर,बाळु जगडमवार, चंद्रकांत उमरे, विकास शिरसागार आदि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शंकरराव मावलगे ,यादवराव कोरनुळे, नागेश मुकदम, कोंडावार मु.अ ,गजानन चिंतले यानी वाढदिवसाचे औचित्य साधुन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवतेसह कोरोना संकट काळाती...
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ डॉ.मिनाक्षी कागडे यांची निवड माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णूर येथील रहिवाशी असलेल्या व बरबडा जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ डॉ मीनाक्षीताई डॉ शिवाजीराव कागडे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड करण्यात आली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव तथा,महाराष्ट्र व पंजाब राज्याच्या प्रभारी आ.ममता भुपेश यांनी नुकतीच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली त्यात नांदेड जिल्ह्यातील एकमेव माजी जिल्हा परिषद सदस्या सौ डॉ. मीनाक्षीताई कागडे यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी सौ डॉ मीनाक्षीताई डॉ शिवाजीराव कागडे यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक गावासह परिसराचा विकास केला होता ह्या नांदेड जिल्हा परिषदेच्या व जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमि...
- Get link
- X
- Other Apps
केरूर येथिल सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगणमताने लाखो रुपये निधीच्या कामात भ्रष्टाचार तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा मानवहित लोकशाही पक्षाची मागणी बिलोली- साहेबराव दावलेकर तालुक्यांतील केरुर येथिल सरपंच व ग्रामसेवकाच्या संगनमताने सन २०१७ ते २०२१-२२ या वर्षातील चौदावा वित्त आयोग व पंधरावा वित्त आयोग निधीत व शौचालयात लाखो रुपयेचा भ्रष्टाचार झालेला असुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आहे तालुक्यातील केरुर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगणमतेणे निधीच्या कामात लाखो रुपये चा भ्रष्टाचार करून परस्पर लाखो रुपये हडप केलेले असुन व सरपंचपदी निवड झाल्यापासून ग्रामसभा व मासिक सभा घेण्यात आली नाही,मौ. केरुर येथील सरपंच व ग्रामसेवकाच्या संगनमताने चौदावा वित्त आयोग निधीच्या कामात भ्रष्टाचार करून परस्पर लाखो रुपये हडप केलेले असुन तसेच घरकुल , मनरेगा,व शौचालय व पाणीपुरवठासह विविध कामांत भ्रष्टाचार झालेला आहे सन. २०१६ ते २०२१ दरम्यान चौ...
- Get link
- X
- Other Apps
" द " इंडियन सिंघम आयपिएस पोलीस ऑफिसर अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या कडून अवैध धंदे करणाऱ्याचे थेट ऑपरेशन माधव पवार बिलोली येथे गेल्या चार ते पाच महिन्याखाली कार्यभार हाती घेतलेले व अवैध धंदे करणाऱ्याना सळो की पळो करून सोडणारे " द " इंडियन आयपिएस पोलीस ऑफिसर सिंघम अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले यांच्या बरोबर कुंटूर पोलीस ठाण्याची पोलीस टीम उत्कृष्ट पणे काम करीत असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे थेट ऑपरेशन करण्यात येत असल्यामुळे आयपीएस अर्चित चांडक यांच्या दमदार कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्याना चांगलीच वचक बसली असल्यामुळे गरमा गरम धंद्याचा थंडगार पणा झाल्याचे नायागांव तालुक्यात दिसून येत आहे नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकाऱ्याची अवैध धंद्यावर म्हणजे मुरुमा बरोबर गोदाकाठचे सोने म्हणजे माती व दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खलन होत असताना सुद्धा सदरच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी जबाबदारी बाजूला सारून...