आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्य बिङमध्ये मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न
कोल्हापुर प्रतिनिधी
(अनिल पाटील )
बिङ येथे विश्र्वरत्न ङाॅ बाबासाहेब आंबेङकर सामाजिक न्याय भवन येथे आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिंमित्य स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सचिन उबाळे यांनी मराठी व इंग्रजी लेखक प्रा बाळासाहेब शिंदे व पोलिस उपअधिक्षक भास्करजी सावंत यांचे मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
प्रा शिंदे म्हणाले स्पर्धा परिक्षामध्ये यश मिळवायचे असेल तर मेहनत जिद्द चिकाटी या तीन गोष्टी आपल्या अंगात ठासून भरल्या पाहीजेत वङिलोपोर्जित संपत्तीकङे दूर्लक्ष करून नव्या उमदीने स्वताचे विश्व निर्मान केले पाहीजे स्वबळावर कमवलेले चिरकाल टिकून राहते प्रा सचिन उबाळे यांनी आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्य घेतलेला हा उपक्रम काॅतूकास्पद आहे प्रा उबाळेंच्या विचाराचा सर्वानी आर्दश घेत वाढदिवसावर व्यर्थ खर्च न करता आपन समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून समाजकार्य करावे
यावेळी पोलिसअधिक्षक भास्करजी सावंत यांनी सोशल मिङियावर रिकामा वेळ घालविण्यापेक्षा पूस्तकी वाचणाची सवय अंगी लावून घ्यावी असे आव्हान केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब कदम सूहास विद्यागर अक्षय घल्लाळ शेख वसीम निसार तांबोळी अभिजित उबाळे दिलीप चव्हाण रूपेश वाघमारे मयूर त्रिभवन आदी स्वाभिमान पक्षाच्या कार्यकत्यांनी परिश्रम घेतले


Comments
Post a Comment