रमेश पाटील होटाळकर यांचे निधन
नायगाव प्रतिनिधी
*होटाळा ता नायगांव येथील प्रतिष्टीत नागरिक तथा माजी चेअरमन तंटामुक्ति अध्यक्ष रमेश भगवांनराव पा पवार होटाळकर यांचे अल्पशा आजराने औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना सोमवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले.मृत्यु समयी त्यांचे वय 73 वर्ष होते.त्यांच्या पश्यात पत्नी,दोन मुले,तीन मूली,भावण्ड, भावजयी,पुतणे,पुतनी,सुन,नातवनअसा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर 9 जुलै मंगळवारी दुपारी 1 वा होटाळा ता.नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत*या घटने मुळे नायगाव तालुक्यात शोककळा
*ते गोदावरी मनार चे माजी चेअरमन,डी बी पाटील होटाळकर ,माजी शिक्षण सभापती शिवराज पा.होटाळकर,आर्टिकेट दत्तू पा होटाळकर यांचे वडील बंधू होत*.
बि.टाईम्स न्युज परिवारा कडुन भावपुर्ण श्रध्दांजली

Comments
Post a Comment