देगलुर-बिलोली मतदार संघात आचानक झालेल्या आवकाळी पाउस व गारीपीठीने रबी व इतर पिंकाचे नुकसान झाल्यामुळे पंचानामे करुन शेतकर्याना हेक्टरी ४० हजार मदत करा. जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन याची मागणी
वैभव घाटे
दि२९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७-८ दरम्यान देगलुर बिलोली मतदार वादळी वार्यासह मुसळधार पाउस व सोबतच गारपीठ झाले यात रंबी पिकासह भाजीपाले फळबाग याचे आतो नात नूकासन झाले आहे.आगोदर खरीप पिकावेळेस सतत मुसळधार पाउस पडुन शेतकर्याचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हावालदीन झाले आहेत तर यातच भर म्हणुन पुन्हा २१ डिसेबंर रोजी राञी आवकाळी पाउस व गारपीठामूळे शेतकर्याचे नूकसान झाले आहे या मुळे देगलुर-बिलोली मतदासंघाती नुकसान झालेल्या शेतकर्याच्या पिकाचे पंचनामे करुन तात्काळ हेक्टरी ४० हजार मदत द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी ईमेल द्वारे जिल्हाधिकार्यानकडे केली आहे. तसेच माहीस्तव मुख्यंमञी,विभागीय आयुक्त,उपजिल्हाधिकारी यानाही कळवले आहे. तर प्रशासन त्वरीच पंचनामे करुन शेतकर्याना नूकसान भरपाई न दिल्यास पुढील काळात शेतकर्याना सोबत घेउन जनअंदोलन करण्यात गाभिर्याचा ईशारा हि वंचित बहुजन आडीचे जिल्हा उपाध्यक्ष,ग्राम पंचायत सदस्य शंकर महाजन यानी दिला आहे.
Comments
Post a Comment