नायगाव विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षा सारखी अवस्था ; राष्ट्रवादी काँग्रेसची होणार का ? भास्करराव भिलवंडे यांनी केली चिंता व्यक्त.
नायगाव / रुई माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघातील दिग्ज नेते मंडळी काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या दोन तीन वर्षाखाली मोठया प्रमाणात गळती लागली होती त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसची घडयाळ बाजूला सोडून भाजपा पक्षात प्रवेश केला होता व कमळ हातात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपा पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी भाजपाचे कमळ कोमेजून परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाची घड्याळ मजबूत हाताला बांधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी आनंद उत्सव साजरा करण्यात आल्याचे दिसून आले होते जिल्ह्यातील अनेक दिग्ज नेते मंडळीसह राजकीय पुढारी राष्ट्रवादी काँग्रेसला हुलाकावनी देत वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करण्याचे मान्य केले होते परंतु नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील राष्ट्रवादीचे राजकीय पुढारी तथा गावचे उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणिस वसंत पाटील सुगावे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नायागांव तालुका अध्यक्ष भास्करराव भिलंवडे यांनी मात्र राष्ट्रवादीची फळी मजबूत करण्यासाठी पक्ष सोडला नसल्यामुळे पक्षात या निष्ठावंत दोन्ही ग्रामीण भागातील पुढाऱ्याचे वजन पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याकडे टिकून असले तरी कालपरवाच नायागांव नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक ही उमेदवार देता आला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नायगाव विधानसभा मतदार संघात चांगलीच गळती लागायला सुरुवात झाली असल्याचा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नायागांव तालुका अध्यक्ष भास्करराव भिलंवडे यांनी पक्षाला लागत असलेली गळती पाहून चिंता व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्याक्ष हरीहरराव भोसीकर यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करीत असले तरी नायगाव नगर पंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक ही उमेदवार दिले नसल्यामुळे अंदर की बात झाली की काय ? असा ही प्रश्न निर्माण होणे सहजिक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणिस वसंत पाटील सुगावे यांची उमेदवार देण्याची इच्छा असली तरी वरिष्ठाच्या आदेशानुसार उमेदवार देण्याची गरज ही भासली नसावी असा प्रश्न राजकीय वर्तुळात खळबळला असावा असा अंदाज असू शकतो परंतु येत्या आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अगदी तोंडावर येत असल्यामुळे नायागांव नगर पंचायतीची आवृत्ती होऊ नये कारण नायगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची फळी मजबूत असने हे अत्यंत गरजेचे असल्याने वरिष्ठ पातळी वरील नेते मंडळीसह पुढाऱ्यानी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देणे आवश्यक आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकी बरोबर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीची गळती लागली असल्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना ही लोकसभेच्या निवडणुकीत झटका बसला होता माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना विधानसभेच्या निवडणुकीत जब्बर झटका जाणवला होता आणि जिल्हाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्याचे खासदार झाले तर नायागांव विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार राजेश पवार यांना मतदारानी मोठया मतधिक्यानी जनता माय बाप निवडून दिली होती परंतु सदरच्या आमदारानी विकासाच्या रांगरांगोळी केल्या असल्यामुळे भाजपा पक्षा सारखी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची होणार का ? असी भीती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भास्करराव भिलंवडे यांनी चिंता व्यक्त केली आहे
Comments
Post a Comment