कोल्हापूरात 1 आँगस्टला आण्णा भाऊ साठे गौरव सोहळा न्यूज पेपर गंगाधर चे संपादक कमलाकर वर्टेकर यांची माहीती
कोल्हापुर अनिल पाटील
आण्णा भाऊ साठे जयंती विचारमंच व न्यूज पेपर गंगाधर यांच्या संयूक्त विधेमानाने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे गौरव सोहळा 1 आँगस्ट रोजी दूपारी 12 वाजता शाहू स्मारक येथे आयोजीत केला असल्याची माहीती न्यूज पेपर गंगाधर चे संपादक कमलाकर वर्टेकर यांनी दिली
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहिन शेख असतील तर प्रमूख पाहूणे म्हणून सहाय्यक शिक्षण संचालक संपत गायकवाङ अँङ धनंजय पठाङे सूरेखा शेख निर्मिती विचारमंचे आनिल म्हमाणे संपादक कमलाकर वर्टेकर ऊपस्थित राहाणार आहेत
या कार्यक्रमात शाहीर बाबूराव कांबळे शर्मिष्ठा चाँगले दिपक घोटणेकर शाहीर समाधान कांबळे कबीर नाईकनवरे आनिल मिसाळ ङाँ अमर कांबळे चरण जाधव रणजीत कांबळे आमित माळकर शिरीष पोवार प्रविण ङोणे सूधाकर कांबळे राजेंद्र सूर्यवंशी यूवराज सूतार उदय साळूंखे यासिन जमादार दिपक लोखंङे ङाँ संजय शिरगावकर आदीनां गौरविण्यात येणार आहे
Comments
Post a Comment