युवानेते राहुल गायकवाड यांच्या वतीने ५०० ते ६०० गरजू लोकांना अन्न धान्य वाटप .








मुखेड प्रतिनिधी - भारत सोनकांबळे

युवानेते राहुल गायकवाड यांच्या वतीने  ५०० ते ६०० गरजू लोकांना अन्न धान्य वाटप .

कोरोना साथीच्या रोगांवर प्रतिबंधक म्हणून महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली असल्यामुळे नायगाव तालुक्यातील देगाव येथील गोर गरीब शेतमजूरी करणार्‍यांच्या कुटुंबावर भिषण संकट आले असून अशरश: त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत 
त्यांना मदतीचा हात म्हणून प्रजासत्ताक पार्टी युवा नेते राहुल दादा गायकवाड यांच्या वतीने तालुक्यातील मौजे देगाव येथील गरजूंना  अन्न धान्याची  मदत करण्यात आली.या वेळी राहुल गायकवाड, सुभाष गायकवाड, अंकुश देगावकर, संभाजी गायकवाड, संदीप कांबळे, गोविंद हते,किशोर मोरे, नितीन रोडे ,मोशीन शेख, सोनू शेख, मुबिन शेख,अविनाश गायकवाड, राम जिगळेकर,संभाजी मोरे, अजीज शेख, उत्तम पवार,अमोल, संतोष,मंगेश गायकवाड, सचिन, राजू  
 सर्व मित्र परिवार व कार्यकरते उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला