भुमागौड यांचे निधन
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क
बिलोली प्रतिनिधी :- नागेश इबितवार
बिलोली तालुक्यातील बडूर येथील ज्येष्ठ नागरिक,ग्रामपंचायतचे माजी सदस्य भुमागौड राज्यागौड ईबितवार ( 80) यांचे दि.28 ऑगस्ट रोजी दुपारी 3:00 वाजता दिर्घ आजाराने निधन झाले दि.29ऑगस्ट रोजी दुपारी 12:00 वाजता. बडूर येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,सुन,जावाई, नातू ,पणतू आसा परीवार आहे.

Comments
Post a Comment