केंद्रीय अर्थराज्य मंञी भागवत कराड साहेबांचे बोळेगाव येथे जंगी स्वागत
बिलोली/नागेश इबितवार
भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अर्थराज्य मंञी हे देगलूर/ बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आनुषंगाने सगरोळी दौऱ्यावर आले असता बोळेगाव येथे ग्रा.पं.सदस्य विठ्ठल तुकडेकर यांनी जंगी स्वागत केले यावेळी भाजपा संघटन मंञी संजय भाऊ कौडगे,जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड साहेब ज्ञानेश्वर करडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment