सगरोळी परिवर्तन पॕनलचे वतीने करण्यात आले धरणे आंदोलन
बिलोली - वैभव घाटे
पण आत्ता सदरील वेबसाईट बंद असल्यामुळे या वर काही करता येउ शकत नाही.तरी पंचायत समितीला दोन दिवसात गावातील जेष्ट नागरीक ग्रा.प सदस्य व अंदोलन कर्ते पंचायत समितीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेउन या वर तोडगा काढु असे फोन द्वारे अश्वासन दिल्यामुळे सदरील अंदोलनाला स्थगीती दिली आहे. चर्चे अंती मार्ग न निघाल्यास पुढील काळात तिव्र जन अंदोलन करण्याचा ईशारा सगरोळी परिवर्तन पँनलकडुन जाहीर करण्यात आले.
यावेळी सगरोळी येथील जेष्ट नागरीक खंडेराव देशमुख, विश्वनाथ समन, प्रभु मुत्तेपोड, शिवकुमार बाबणे, शंकर महाजन, शिवराज बामणे, गंगाधर तुडमे, नारायण शिंदे, संजय पद्दमवार, श्रीकांत सुरकुटलावार, बालय्या गौतमवार म्युत्युज शेख, सुरेश गोईनोड, सुनिल चिलनोड, राजु बामने, सुनिल खिरप्पावार, ओम कोरे, बशु मुगळे, अब्दुलसाब आतार, येरेवाड, विजय शिंदे शेकडो आदीनाथ बाबणे, शेकडो महीला व पुरुष या आंदोलनास उपस्थीत होते.तर चोक पोलीस बदोबस्त सहाय्यक उप निरीक्षक जनाधर्न बोधने, बाबुराव गाजुलवार यानी ठेवली होती.
Comments
Post a Comment