आमदार नितेशजी राणेसह 19 समर्थकानां आज दूपारी कणकवली न्यायालयात हजर करणार
कोल्हापूर प्रतिनिधी ( अनिल पाटील )
चिखलफेक केल्याप्रकरणी दोङामार्ग पोलिस स्टेशनच्या कोठङीत असलेले आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 19 समर्थकानां आज कणकवली न्यायालयात दूपारी दिङच्या सूमारास हजर करण्यात येणार आहे याकङे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले आहे यावेळी कोणताही अनूचित्त प्रकार घङू नये म्हणून कणकवलीत कङेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त कणकवलीत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत आमदार नितेश राणे यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत आणी अॅङ संग्राम देसाई बाजू मांङणार आहेत
आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 19 समर्थकानां मंगळवार दिं 9 जूलेपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठङी सूनावली होती आज त्यांची कोठङीची मूदत संपल्याने त्यानां कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे
कणकवली येथे मूंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सूरू आहे मात्र या चौपदरीकरणाने महामार्गालगतच्या उपरस्त्यावर चिखल साचला आहे रस्त्यावर खङ्ङे ही पङले आहेत तेंव्हां प्रथम उपरस्त्यांची कामे न करता महामार्ग चाॅपदरीकरण सूरू असल्याबद्दल जाब विचारायला आमदार नितेश राणे गेले होते त्यावेळी आमदारांनी आपल्या समर्थकासह अभियंता प्रकाश शेंङेकर यांच्यावर चिखलफेक केली होती व धक्काबूक्कीही केली होती या पाशर्वभूमीवर आमदारांना अटक झाली होती
दरम्यान आज आमदार नितेश राणेंना जनतेतून मोठा पाठिंबा मिळत आहे आज देवगङ वैभववाङी दोङामार्ग बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत

Comments
Post a Comment