गंजगाव मध्ये ओटीभरण कार्यक्रम संपन्न








बिलोली प्रतिनिधी ( वैभव घाटे )


बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव मध्ये दि.8 जुलै 2019 रोजी वल्ड बँक ICDC बळकटीकरण व समृद्धी करण अंतर्गत ओटीभरणाचा कार्यक्रम घेण्यात आला गावातील गरोदर स्तनदा किशोरी 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थाच्या माता व सर्व समाजातील स्ञिया या सर्वाच्या समक्ष ओटीभरणाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमामध्ये तिन मातेचे ओटीभरण करण्यात आले हविता कंठे वैष्णवी बासरे सुनिता डुबुकवाड या तिघाना खन नारळ बांगड्या कुंकु हळद देवुन फळाची ओटी भरण्यात आली ओटी भरणासाठी चिवडा शेव लाडु शेवग्याचा पाला टाकुन पराडे मटकी चवळी हरभरा यांचा उसळ करण्यात आला हे सर्व गरोदर मातेला देण्यात आले आहे .तसेच याच कार्यक्रमात कार्तीक ओनरवाड आराध्य कंठे या  दोन मुलाचा अर्धा वार्षिक वाठदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमा सोबत बालभोजन अन्नप्रशान कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास सरपंच सौ. साविञाबाई घाटे जि.प. शाळेचे शिक्षिका बिराजदार मँडम सोसायटीचे चेअरमन माणिकराव पाटील ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे शा.स अध्यक्ष  आरिपअल्ली पठाण आरोग्य सेविका वानोळे मँडम अंगणवाडी कार्यकर्ति सौ. अरुणा मठपती रेखा स्वामी चद्रकला घाटे मदतनिस अनुसया भेदे घाटे कविता तोटलवार आशा सुलोचना घाटे इत्यादीं उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञसंचलन सौ. अरुणा मठपती यांनी केले तर आभार बिराजदार मँडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिनही अंगणवाडीतील कार्यकर्ती मदतनिस परिश्रम घेतले आहे

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला