शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी हाणमंत कंठे यांची बिनविरोध्द निवड
बिलोली प्रतिनिधी बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे दिंनाक 11 सप्टेंबर 2019 रोजी जि.प.प्रा.शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षची निवड सर्वनुमते करण्यात आली आहे नुतन कार्यकारणी समिती अशी अध्यक्ष हाणमंत कंठे उपाध्यक्ष खुशाल गायकवाड सदस्य नागेश घाटे करिम शेख लता बावलगावे श्रीदेवी बावलगावे विलासबाई विरळे संघाबाई पाटील अनिता शेवाळे शंकर डुबुकवाड इत्यादी कार्यक्रमासाठी सौ.सरपंच साविञाबाई घाटे ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे रामराव पाटील मारोती पाटील माणिकराव बासरे माधवराव घाटे बाबाराव तोटलवार आपसर पठाण अरिप पठाण बसवंत पाटील अशोक धोञे भास्कर घाटे इत्यादी पालक सभेस उपस्थित होते पालक सभेच सुञसंचालन सहशिक्षक मेञे सरांनी केले शाळेचे मुख्याध्यापक मिरजापुरे सरानी प्रस्ताविक मांडले व शासनाचे नियमवाली पालकाना समजावुन सांगितले पालक सभेच्या शेवटी मेञे सरानी सर्वाचे आभार माणले