Posts

Image
  सोन्याचे चमचे जन्माताच तोंडात घेऊन येतात त्यांना मोठे होण्यासाठी काही वेळ लागत नाही. प्रख्यात व्याख्याते देविदास फुलारी यांचे प्रतिपादन                                           माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे स्वर्ग वासी गंगाराम रुद्रवाड यांच्या स्पुर्ती दिनाच्या निमित्ताने गोदामाई बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मैत्री अमृत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात व्याख्यानाच्या माध्यमातुन व्याख्यान करताना सुप्रसिद्ध साहित्यिक प्रख्यात व्यख्याते देविदास फुलारी म्हणले की सोन्याचे चमचे जन्माताच तोंडात घेऊन येणाऱ्या लोकांना मोठे होण्यासाठी कांही वेळ लागत नाही असे प्रतिपादन बरबडा येथे कपलेश्वर मंदिराच्या पटागंणात आयोजित करण्यात आलेल्या मैत्री अमृत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात फुलारी यांनी केले आहे       तालुक्यातील बरबडा येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा. पी. जी. रुद्रवाड यांनी भव्य असा सोहळा घडवून आणला सोर्गवास...
Image
  कै. गंगाराम रुद्रवाड यांच्या पावन स्मृती निमित्त बरबड्यात मित्र अमृत गौरव सोहळा ;  साहित्यिक व्याख्याते देविदास फुलारी यांच्यासह डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य यांच्या उपस्थितीत संपन्न                माधव पवार   नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील कपलेश्वर मंदिराच्या पटांगणात कै.गंगाराम रुद्रवाड यांच्या पावन स्मृतीदिनाच्या निमित्ताने दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी मानवी जीवन अमूल्ये असल्यामुळे भगवंताचे चिंतन प्रेम व परोपकार हे ध्येय मनी धरून माणुसकीचा अंगीकार करीत सामाजिक व धार्मिक शैक्षणिक कार्याची जबाबदारी सांभाळत कार्यक्रमाचे आयोजन करणारे प्राध्यापक पी जी रुद्रवाड यांनी मित्र अमृत गौरव सोहळ्याचे आयोजन करून साहित्यिक व्याखान करते देवीदास फुलारी यांच्यासह मित्र अमृत सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ष ब्र १०८ डॉ.विरुपाक्ष यांच्या ज्ञान अमृतातुन सदरचा सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे         तालुक्यातील मौजे बरबडा येथे भव्य असे देवस्थान असलेले कपलेश्वर मंदिराच्या पटांगणात कै. गंगाराम रुद्रवाड यांच्या पावन स्मृतीस प्रथम ...
Image
  नायगाव विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षा सारखी अवस्था ;  राष्ट्रवादी काँग्रेसची होणार का ? भास्करराव भिलवंडे यांनी केली चिंता व्यक्त.  नायगाव  / रुई माधव पवार नायगाव विधानसभा मतदार संघातील दिग्ज नेते मंडळी काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या दोन तीन वर्षाखाली मोठया प्रमाणात गळती लागली होती त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसची घडयाळ बाजूला सोडून भाजपा पक्षात प्रवेश केला होता व कमळ हातात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपा पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी भाजपाचे कमळ कोमेजून परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाची घड्याळ मजबूत हाताला बांधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी आनंद उत्सव सा...
Image
  नागोराव तिप्पलवाड यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्काराने सन्मानित     नायगाव रूई - माधवराव पवार  पुणे शहरात दि २४ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला त्यात तिप्पलवाड नागोराव मारोती उर्फ एन टी सर बरबडेकर यांना राज्यस्तरीय गुणिजन पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुणे ह-भ-प मा  श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी तसेच समारंभाचे अध्यक्ष मा. रमेश आव्हाड ,माजी पोलीस अधिकारी मुंबई,सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार  संस्थापक मानवधन शैक्षणिक संस्था नाशिक समारंभ मार्गदर्शक मा सौ मीनाक्षी गवळी जगदाळे समाजसेविका नाशिक, मा. प्रकाश सावंत संयोजक,पुरस्कार मानकरी महामंच महापरिषद समन्वयक इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याना स्मृतिचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र मानकरी बॅच व मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले आहे नायगाव तालुक्यातील बरबडा नगरीचे भूषण असलेले,सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व, जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथील आदर्श शिक्षक तिप्पलवा...

घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिवननोन्नती अभियान संपन्न

Image
घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिवननोन्नती अभियान संपन्न नायगाव - रुई   माधव पवार  -------------------------------------------------------------------- नायागांव तालुक्यातील मौजे घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक १४ ते २३ डिसेंबर २०२१ रोजी कार्यकाळात गावच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रा राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व आमसभा संपन्न झाली असून या महत्वपूर्ण कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरच्या अभियानाला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे गावच्या सरपंच राधाबाई जोगेवार, ज्ञानदेवी दामोदर सोलमकर यांनी कौतुक केले आहे  तालुक्यातील घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानात स्वयंसहाय्यता समूह जोडून जवळ पास एकूण आकारा बचत गटाची निर्मिती करण्यात आली असून यावेळी सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या उपस्थितीत बचत गटाच्या सी आर टी. म्हणून सौ मायावती सिद्धार्थ ढवळे यांची निवड करण्यात आली असून सदर कार्यक्रमाला एकदरीत गावातील २०...

घुंगराळ्यात आले प्रशासन आपल्या दारी परंतु गावच्या सरपंचाला सूचनाच नाही ? --सरपंच जोगेवार यांची नाराजी -

Image
 रुई वार्ताहर माधव पवार  नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे आयोजित केलेल्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणात महाराष्ट्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह सरपंच व उपसरपंच यांची अतिशय महत्वाची उपस्थिती मानली जाते परंतु प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाला प्रशासना कडून सरपंचाला सूचनाच मिळाली ? नसल्याने घुंगराळा नगरीच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवर ह्या सदरच्या कार्यक्रमा पासून वंचित राहिल्यामुळे सरपंच बाईने नाराजी व्यक्त केली असल्याचे येथील काही नागरिकांनी सांगितले आहे ताक्यातील मौजे घुंगराळा येथे जिल्हा परिषद हायस्कूल तेथे विविध क्षेत्राच्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्याची उपस्थित होती परंतु घुंगराळ्याच्या महिला सरपंच श्रीमती जोगेवार यांना सदरच्या प्रशासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाला सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात करण्यात आल्यावर ही बोलावले नसल्याचे सरपंच प्रतिनिधी महोन जोगेवार यांनी सांगितले असले तरी मंडळधिकारी कळकेकर यांनी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी फोन करून सांगितले  असल्याचा आरोप सरपंच प्र...

बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह कुंटुर पोलीसाच्या धाडीत विस हजाराची देशी दारू जप्त अन.. दारूबंदी अधिकाऱ्यांना लागली मालिद्याची आस..आणि गोरगरिबांच्या संसाराची लागली वाट

Image
  नायगाव / रुई  माधव पवार  नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे पाटोदा (त ब ) शिवारातील टाळक्याच्या पिकात बरबडा येथील रहिवासी असलेले एक इसमानी देशी दारूचे सात बॉक्स लपवून ठेवून चोरट्या मार्गाने विक्री करण्याचा अशे पोटी लपून ठेवले होते परंतु सहाय्यक पोलिस अधिक्षक बिलोलीचे अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून फौजदार दिनेश येवलेसह फौजदार संजय अटकोरे यांच्या टीमने बरबड्याच्या एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन सात अवैध देशी दारूचे बॉक्स जप्त केले असताना सुद्धा बिलोलीच्या दारूबंदी अधिकाऱ्याचा मालिद्यात जिव गुंतला असल्यामुळे अवैध देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्गासह जनतेतुन संताप व्यक्त केला जात असला तरी गोरगरीबाच्या संसाराची चांगली वाट लागली आहे  तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्यात हद्दीत असलेल्या बरबडा गावात गेल्या एक ते दोन महिन्या खाली बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या टीमने अवैध देशी दारूचे २७ बॉक्स ...