Posts

Image
  बरबडा येथे जवाहरलाल नेहरू विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचे ७ जानेवारी रोजी आयोजन....                     माधव पवार नायागांव तालुक्यातील मौजे बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नायगाव व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७  जानेवारी २०२२ रोजी १८ ते २९ वर्ष वय गटातील मुले व मुलींसाठी व्हॉलीबॉल स्पर्धा,कबड्डी,स्पर्धा,खो खो व १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्व कळावे आणि त्यांचे खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना  उत्तेजन मिळावे या मागचा उद्देश असून आजच्या पिढीला विद्यार्थी  खेळापासून लांब राहत असल्यामुळे सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्यातील बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना  शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व असल्याने खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात खेळ खेळल्...
Image
  बरबडा येथे नूतन वर्षाच्या पूर्व संध्येला पत्रकार परिषद आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी दिलीपराव धर्माधिकारी झंजावत दौरा करणार              माधव पवार   नायागांव तालुक्यातील मौजे बरबडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या नंतर नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला भाजपा पक्षाचे दिलीपराव धर्माधिकारी यांच्यासह गावचे सरपंच माधवराव कोलगाणे यांच्या उपस्थित आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येणाऱ्या काळातील निवडूणुकी संदर्भात एक जानेवारी २०२२ पासून भवानी मातेचे दर्शन घेऊन जिल्हा परिषद गटात जेष्ठ नागरिकासह तरुण युवकाला सोबत घेऊन झंजावत दौरा करणार असल्याचे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली आहे.तालुक्यातील मौजे बरबडा येथे कै.गोविंदराव  धर्माधिकारी यांनी बरबडा सर्कलचा मोठया प्रमाणात विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले व कै.दिगंबरराव धर्माधिकारी यांनी भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी घेऊन भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी जिल...
Image
  प्रशासनाच्या दरबारात आंदळ दळतय कुत्र पिठ खातोय  नायगाव पंचायत समितीच्या शासकीय जिपला २७ वर्षची  जिप एक्सबार,जिल्हा परिषद अध्यक्षासह सिईओला वाहन उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वेळा सभागृहात केले मागणी सौ सभापती प्रभावती कत्ते        माधव पवार   महाराष्ट्र शासनासह नायगाव पंचायत समितीचा कारभार म्हणजे "आंधळं दळतय " कुत्र पिठ खातोय " अशी गत निर्माण झाल्याचे सरळ सरळ दिसून येत असून गेल्या अनेक वर्षाखाली पंचायत सामीतीला शासकीय वाहन म्हणजे जिप देण्यात आली त्या वाहणाची मुदत ही संपून गाडी एक्सबार ? झाली असताना सुद्धा शासनाने नवीन वाहन देण्यासाठी चाल ढकल करत असल्यामुळे नायागांव पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ प्रभावती विठ्ठलराव कत्ते यांनी अनेक वेळा लेखी व तोंडी सूचना करून ही शासकीय नवीन जिप मिळत नसल्यामुळे प्रशासनाच्या दराबारी आंधळ्याची म्हण्याची वेळ येऊ लागली आहे ना यागांव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात एकूण ८९ गावे असल्यामुळे सदर गावाचा कारभार पाहण्यासाठी शासकीय वाहनाची आवश्यकता असताना प्रशासन नवीन वाहन देण्यास टाळाटाळ करत असून गेल्या एक ते दीड वर्षात ...
Image
  बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ; वीटभटी मालकासह १२ जणावर पोलीस कार्यवाही ? ११ ट्रॅक्टर ताब्यात       माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे एका विटभट्टी धारकांनी नायगाव तहसील प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली गोदाकाठची अवैध मातीचे ढीगारे त्या ढीगाऱ्यच्या मातीची शिफ्टिंग करीत रात्रीला करत असताना बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले व त्यांच्या टीमने संयुक्त कारवाई केली असल्याने या धाडीत अवैध  मातीची शिपटिंग करत असलेल्या अकरा ट्रॅक्टर व एक जेसीबी कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेतली असून वीटभटी मालकासह एकूण १२ जनावर कार्यवाही ?  करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी एकूण आकारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले सदरची घटना दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ठीक बारा ते साडे बारा वाजण्याच्या दरम्यान बरबडा येथे करण्यात आल्याची माहिती सपोनि महादेव पुरी यांनी दिली आहे  ...
Image
  देगलुर-बिलोली मतदार संघात आचानक झालेल्या आवकाळी पाउस व गारीपीठीने रबी व इतर पिंकाचे नुकसान झाल्यामुळे पंचानामे करुन शेतकर्‍याना हेक्टरी ४० हजार मदत करा. जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन याची मागणी                           वैभव घाटे दि२९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७-८ दरम्यान देगलुर बिलोली मतदार वादळी वार्‍यासह मुसळधार पाउस व सोबतच गारपीठ झाले यात रंबी पिकासह भाजीपाले फळबाग याचे आतो नात नूकासन झाले आहे.आगोदर खरीप पिकावेळेस सतत मुसळधार पाउस पडुन शेतकर्‍याचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हावालदीन झाले आहेत तर यातच भर म्हणुन पुन्हा २१ डिसेबंर रोजी राञी आवकाळी पाउस व गारपीठामूळे शेतकर्‍याचे नूकसान झाले आहे या मुळे देगलुर-बिलोली मतदासंघाती नुकसान झालेल्या शेतकर्‍याच्या पिकाचे पंचनामे करुन तात्काळ हेक्टरी ४० हजार मदत द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी ईमेल द्वारे जिल्हाधिकार्‍यानकडे केली आहे. तसेच माहीस्तव मुख्यंमञी,विभागीय आयुक्त,उपजिल्हाधिकारी यानाही कळवले आहे. तर प्रशासन त्वरीच पंचन...
Image
  दिल्लीच्या शेतकरी आंदोलनामुळे भाजपा सरकारला शेतकऱ्यापुढे अखेर नमावे लागले  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव  भोसीकर यांचे घुंगराळ्याच्या कार्यक्रमात प्रतिपादन  माधव पवार नायगाव   तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे देशाचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्याच्या चर्चासत्राच्या शिबीरात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव  भोसिकर म्हणाले की दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनातील शेतकऱ्यांपुढे आखिर नमावे लागले असल्याचे मत घुंगराळ्यांच्या  कार्यक्रमात व्यक्त केले आहे तालुक्यातील घुंगराळा येथे   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृषिरत्न हायटेक नर्सरी घुंगराळा येथे  शेतकऱ्यासाठी भाजीपाला व फळ उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी शेतकऱ्यासाठी चर्चासत्र...
Image
 *जन्मदिवस युवानेतृत्वाचा.....!  जनसामान्यांच्या न्यायहक्काचं युवानेतृत्व आमदार मा.जितेश भाऊ अंतापूरकर"      प्रा. डॉ. गोविंद पाटील.*    " तुम्ही झालात परिस्थितीवर स्वार,    आणि घडविलात नवा इतिहास,    तुम्ही झालात जनसामान्यांचे नेते,    अन् बनलात महाराष्ट्रातील लोकप्रिय युवानेते."                   या काव्यपंक्ती प्रमाणे ज्यांची ओळख समग्र महाराष्ट्रात निर्माण झाली असे आमुचे मार्गदर्शक व परमस्नेही, महाराष्ट्रातील नवतरुण लोकप्रिय युवानेते, तरूणांचे आधारस्तंभ, जनसामान्यांचे असामान्य नेते, शांत, संयमी, नम्र, सुशिक्षित, सुसंस्कृत व अभ्यासू, उच्चविद्याविभूषित असं तरूण नेतृत्व वा महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस सरचिटणीस तथा देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकमान्य लाडके आमदार *मा. जितेश भाऊ अंतापूरकर* यांचा आज जन्मदिवस........! 🎂             मा.जितेश भाऊ अंतापूरकर म्हणजे श्रीमती. शितलताई व दिवंगत आमदार रावसाहेबजी अंतापुरकर यांच्या उदरी *३० डिसेंबर* रोज...